लोकप्रिय विषय मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

आजचा कांदा बाजार भाव: लासलगावसह नाशिकमध्ये काय आहेत आजचे दर?२१ मार्च २०२६

[wplt_featured_caption]

---Advertisement---

नाशिक जिल्ह्यातील सर्व मुख्य बाजार समिती

आजचा कांदा बाजार भाव: लासलगावसह नाशिक जिल्ह्यात ‘लाल’ कांद्याची मोठी आवक, दरात संमिश्र वातावरण राहिले आहे. अवकाळी पावसाचे वातावरण असतांना हा दिलासा म्हणावा लागणार आहे.

नाशिक/महाराष्ट्र: राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याची आवक वाढली असून, दरांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये ‘लाल’ आणि ‘उन्हाळी’ कांद्याची आवक एकाच वेळी होत असल्याने भावावर परिणाम होत आहे. त्यामुळे दारात थोडी तफावत दिसून येतेय व दर संमिश्र दिसून येत आहेत.

महत्वाची सूचना :📢 खास शेतकरी मित्रांसाठी: आता ‘The News Nashik’ वर रोजचे बाजारभाव! 🧅🌾

नाशिक जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील शेतमालाचे अचूक आणि सर्वात वेगवान अपडेट्स आता एकाच ठिकाणी! आपल्या हक्काची वेबसाईट thenewsnashik.com वर आता रोजचे दर उपलब्ध आहेत.

कसे पाहाल आजचे दर?

१. तुमच्या मोबाईलमध्ये thenewsnashik.com ही वेबसाईट ओपन करा. २. वरच्या बाजूला असलेल्या ‘बाजारभाव’ या विशेष स्तंभावर (Special Section) क्लिक करा. ३. लासलगाव, पिंपळगाव, येवला यांसह सर्व प्रमुख बाजार समित्यांचे ताजे दर एका क्लिकवर मिळवा.आजचा कांदा बाजार भाव.

आमची वैशिष्ट्ये:

सोशल मीडिया अपडेट्स: लवकरच आमच्या सोशल मीडिया लिंक्स येत आहेत, ज्यामुळे प्रत्येक अपडेट तुम्हाला तातडीने मिळेल.

विशेष स्तंभ ‘बाजारभाव’: फक्त शेतमालाच्या दरांसाठी समर्पित विभाग.

नक्की माहिती: रोजची आवक आणि सरासरी दरांचे अचूक विश्लेषण.

विश्वासार्ह बातमी, अचूक बाजारभाव! आजच भेट द्या: thenewsnashik.com

शेतमाल : कांदा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/03/2026
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल9705001126900
शिरपूरलालक्विंटल2521501300950
पुणे- खडकीलोकलक्विंटल77001000850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8120016001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल6184001200800
वडूजलोकलक्विंटल705001000700
20/03/2026
अकलुजक्विंटल1352001200900
कोल्हापूरक्विंटल41835001400900
अकोलाक्विंटल6455001300900
चंद्रपूर – गंजवडक्विंटल370120014001300
राहूरीक्विंटल44311001205650
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल2046180014001100
दौंड-केडगावक्विंटल50591501200900
राहताक्विंटल8514001400900
जुन्नर – नारायणगावचिंचवडक्विंटल422501400800
कराडहालवाक्विंटल19850013001300
येवलालालक्विंटल18000200976700
येवला -आंदरसूललालक्विंटल18000200900700
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल44950018001150
धुळेलालक्विंटल1648500920700
लासलगावलालक्विंटल102423511126890
लासलगाव – निफाडलालक्विंटल17705001073900
लासलगाव – विंचूरलालक्विंटल103144001056875
जळगावलालक्विंटल5286001262975
धाराशिवलालक्विंटल652001200700
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल85001501030650
सिन्नरलालक्विंटल22704001181975
सिन्नर – नायगावलालक्विंटल30220012301000
कळवणलालक्विंटल20503501105750
चांदवडलालक्विंटल170003801340860
मनमाडलालक्विंटल4000200883725
सटाणालालक्विंटल65502501055805
कोपरगावलालक्विंटल35003501060800
कोपरगावलालक्विंटल4160300912725
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल432500932745
पारनेरलालक्विंटल76932001400875
भुसावळलालक्विंटल80665001000800
वैजापूरलालक्विंटल66642001026800
देवळालालक्विंटल32003001050850
हिंगणालालक्विंटल19100018001400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल37015001300900
पुणेलोकलक्विंटल91675001300900
पुणे- खडकीलोकलक्विंटल127001100900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11100016001300
पुणे-मांजरीलोकलक्विंटल5280013001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल5624001200800
वडगाव पेठलोकलक्विंटल260100020001400
वाईलोकलक्विंटल205001300900
मंगळवेढालोकलक्विंटल13615012001100
कामठीलोकलक्विंटल50202025202270
कल्याणनं. १क्विंटल3120016001400
नाशिकपोळक्विंटल36763001251750
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल121213001342850
लासलगावउन्हाळीक्विंटल362255515001250
कळवणउन्हाळीक्विंटल60008001325950
संगमनेरउन्हाळीक्विंटल62221511401775
चांदवडउन्हाळीक्विंटल100064014501180
सटाणाउन्हाळीक्विंटल341530013251030
कोपरगावउन्हाळीक्विंटल6605501061980
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल480070015151275
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल3114701156920
साक्रीउन्हाळीक्विंटल1410500950750
देवळाउन्हाळीक्विंटल9402501190950

“शेतकरी मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील बाजारभावाचे आजचा कांदा बाजार भाव हे अपडेट्स रोज मिळवण्यासाठी The News Nashik ला दररोज भेट द्या. आम्ही तुमच्यासाठी लासलगाव, पिंपळगाव आणि इतर महत्त्वाच्या बाजार समित्यांचे अचूक विश्लेषण घेऊन येत आहोत.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment