लोकप्रिय विषय मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

कांदा बाजारभाव: पिंपळगाव बसवंतमध्ये उन्हाळी कांद्याला १५५१ रुपयांचा दर; पहा आजचे सविस्तर भाव!

[wplt_featured_caption]

---Advertisement---

नाशिक: राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (१९ मार्च २०२६) कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून दरामध्ये काही ठिकाणी सुधारणा पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत मध्ये उन्हाळी कांद्याला आज सर्वाधिक १५५१ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.

आजचे प्रमुख बाजार समितीनिहाय दर (प्रती क्विंटल):

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/03/2026
कोल्हापूरक्विंटल36805001400800
लासलगाव – निफाडलालक्विंटल17105001000850
सिन्नर – नायगावलालक्विंटल12530014001000
कोपरगावलालक्विंटल2180300909750
भुसावळलालक्विंटल556001000800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल248950015001000
पुणेलोकलक्विंटल85524001300850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल6804001200800
वाईलोकलक्विंटल225001300800
मंगळवेढालोकलक्विंटल1380011501000
शेवगावनं. १क्विंटल5208001100900
शेवगावनं. २क्विंटल520500700650
शेवगावनं. ३क्विंटल316100400300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल84003001300825
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल350070015511300

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment